¡Sorpréndeme!

टीकेला टीकेने उत्तर द्यावं,पण..!; सत्तारांच्या 'त्या' वक्तव्यावर केसरकरांची प्रतिक्रिया|Abdul Sattar

2022-11-07 1,622 Dailymotion

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तार यांच्या गलिच्छ भाषेतील टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून सत्तारांविरोधात निदर्शने केली जात आहेत. त्यामुळे वाढता विरोध पाहून अखेर सत्तारांनी आपले शब्द मागे घेतो असे म्हटले आहे.

#DeepakKesarkar #SupriyaSule #AbdulSattar #SushamaAndhare #NCP #EknathShinde #SharadPawar #AjitPawar #RohitPawar #AmolMitkari #Maharashtra #ControversialStatement